पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिलेले निमंत्रण स्वीकारून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष श्री. ईमान्युएल मॅक्रॉन यांनी 10 ते 12 मार्च 2018 या काळात भारताला भेट दिली. नवी दिल्ली येथे 11 मार्च 2018 रोजी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या स्थापना परिषदेचे यजमानपद दोघांनी संयुक्तपणे भूषवले. दोन्ही नेत्यांनी व्यापक आणि विधायक स्वरुपाची चर्चा केली आणि दोन्ही देशांदरम्यान प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांबाबत होत असलेल्या सहमतीला अधोरेखित केले.
अंतराळ सहकार्य
19.नागरी अंतराळ क्षेत्रातील ऐतिहासिक व उल्लेखनीय संबंधांना अधिक बळकट करत दोन्ही नेत्यांनी अंतराळ सहकार्यासाठी भारत- फ्रान्स संयुक्त दृष्टिकोनाचे स्वागत केले आहे. यामुळे या क्षेत्रात भविष्यात होणा-या सहकार्याचे भक्कम कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आलेआहे. विशेषकरून त्यांच्या अंतराळसंस्थांमध्ये पर्यावरण प्रणालीवर असलेला ताण आणि पाणी वापरावर देखरेख ठेवण्यासाठी तृष्णा या तिस-या संयुक्त उपग्रह मोहिमेवर सुरू असलेले सहकार्य आणि भारताच्या ओशनसॅट-3 या उपग्रहावर फ्रेंच उपकरणाचा समावेश या बाबी त्यांनी विचारात घेतल्या.
शैक्षणिक व एस ऐन्ड टी सहकार्य
सांस्कृतिक देवाणघेवाण
III. तिसऱ्या ग्रहासाठी भागीदारी
आंतरराष्ट्रीय सौर भागीदारी
नवीकरणीय ऊर्जा
शाश्वत गतिशीलता
स्मार्ट शहरे
39 .पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांनी भारत-फ्रेंचशाश्वत शहरे आणि स्मार्ट शहरांसाठीच्या केलेल्या संयुक्तसहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. यामध्ये फ्रेंच आणि भारतीय हितधारकांमधील नावीन्यपूर्ण वाटाघाटी आणि फलनिर्मीती बाबतचे योगदान याचेही स्वागत केले. त्यांनी तीन स्मार्ट शहरांच्या शृंखलेमधील चंदीगढ, नागपूर आणि पुडुचेरी तसेच एएफडीच्या तांत्रिक सहाय्य विस्तारीकरण कार्यक्रमाचे स्वागत केले तसेच या कार्यक्रमाला या मिशनच्या चौकटीत आणले भारत सरकार आणि एएफडी यांच्यातील स्मार्ट सिटीज मिशनच्या पाठिंब्यासाठी झालेल्या 100दशलक्ष युरो करारावर केलेल्या स्वाक्षरीचे स्वागत केले.
मिसाईल तंत्रज्ञान नियंत्रण नियम
43.एनपीआरकेने परमाणु आणि क्षेपणास्त्रविषयक कार्यक्रमांचा सतत पाठपुरावा केला आहे आणि त्याचा प्रसार आंतरराष्ट्रीय शांती व सुरक्षिततेसाठी एक गंभीर धोका असल्याचे मान्य केले. कोरियन द्वीपकल्पाच्या पूर्ण, तपासण्यायोग्य, अपरिवर्तनीय प्रतिक्रियेसाठी जे डीपीआरकेने मान्यता दिली असून, दोन्ही पक्षांनी डीपीआरके च्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांना पाठिंबा देणारे किंवा समर्थक असलेल्यांना जबाबदार धरले पाहिजे यावर जोर दिला आहे . त्यांनी या आव्हानाला संबोधित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या एकत्मतेवर भर दिला, तसेच सर्व संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदांनी आंतरराष्ट्रीय समुदायाद्वारे याची अंमलबजावणी केली आहे, त्यामुळे संवाद माध्यमातून शांततापूर्ण आणि व्यापक उपाय साध्य करण्याच्या दिशेने दबाव वाढविणे हे सुनिश्चित केले आहे.
B.Gokhale/S.Patil/P.Kor
हम सिर्फ दो सशक्त स्वतंत्र देशों व दो विविधतापूर्ण लोकतंत्रों के ही नेता नहीं हैं,
— PMO India (@PMOIndia) March 10, 2018
हम दो समृद्ध और समर्थ विरासतों के उत्तराधिकारी हैं।
हमारी strategic partnership भले ही 20 साल पुरानी हो, हमारे देशों और हमारी सभ्यताओं की spiritual partnership सदियों लम्बी है: PM
यह संयोग मात्र नहीं है कि Liberty, Equality, Fraternity की गूंज फ्रांस में ही नहीं, भारत के संविधान में भी दर्ज हैं। हमारे दोनों देशों के समाज इन मूल्यों की नींव पर खड़े हैं: PM
— PMO India (@PMOIndia) March 10, 2018
रक्षा, सुरक्षा, अंतरिक्ष और high technology में भारत और फ्रांस के द्विपक्षीय सहयोग का इतिहास बहुत लम्बा है।
— PMO India (@PMOIndia) March 10, 2018
दोनों देशों में द्विपक्षीय संबंधों के बारे में bipartisan सहमति है।
सरकार किसी की भी हो, हमारे संबंधों का ग्राफ़ सिर्फ़ और सिर्फ़ ऊँचा ही जाता है: PM
आज हमारी सेनाओं के बीच reciprocal logistics support के समझौते को
— PMO India (@PMOIndia) March 10, 2018
मैं हमारे घनिष्ठ रक्षा सहयोग के इतिहास में एक स्वर्णिम क़दम मानता हूँ: PM
हम मानते हैं कि हमारे द्विपक्षीय संबंधों के उज्जवल भविष्य के लिए सबसे महत्वपूर्ण आयाम है हमारे people-to-people संबंध। हम चाहते हैं कि हमारे युवा एक दूसरे के देश को जानें, एक दूसरे के देश को देखें, समझें, काम करें, ताकि हमारे संबंधों के लिए हज़ारों Ambassadors तैयार हों: PM
— PMO India (@PMOIndia) March 10, 2018
इसलिए, आज हमने दो महत्वपूर्ण समझौते किये हैं,
— PMO India (@PMOIndia) March 10, 2018
एक समझौता एक दूसरे की शिक्षा योग्यताओं को मान्यता देने का है, और
दूसरा हमारी migration and mobility partnership
का है।
ये दोनों समझौते हमारे देशवासियों के, हमारे युवाओं के बीच क़रीबी संबंधों का framework तैयार करेंगे: PM
कल International Solar Alliance की Founding Conference की
— PMO India (@PMOIndia) March 10, 2018
सह-अध्यक्षता राष्ट्रपति मेक्रों और मैं करेंगे।
Planet Earth के भविष्य की खातिर,
हम सभी International Solar Alliance की सफ़लता के लिए प्रतिबद्ध हैं: PM