नवी दिल्ली, 8 जून 2022
फ्रांसच्या शातूह इथे सुरु असलेल्या पॅरा नेमबाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी मनीष नरवाल आणि रुबिना फ्रान्सिस चे अभिनंदन केले आहे.
“#Chateauroux2022 इथे सुरु असलेल्या स्पर्धेत, 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत सुवर्णपदक जिंकलेल्या, मनीष नरवाल आणि रुबिना फ्रान्सिस यांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
या विशेष विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन ! भविष्यातील त्यांच्या सर्व प्रयत्नांसाठी त्यांना शुभेच्छा !”
असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
Proud of Manish Narwal and Rubina Francis for winning a Gold in the 10m Air Pistol Mixed event at #Chateauroux2022.
Congratulations to them for this special win. Best wishes for their upcoming endeavours. pic.twitter.com/wIppsJyreK
— Narendra Modi (@narendramodi) June 8, 2022
* * *
R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com