Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फिफा यू-17 विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाने पंतप्रधानांची भेट घेतली

फिफा यू-17 विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाने पंतप्रधानांची भेट घेतली

फिफा यू-17 विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाने पंतप्रधानांची भेट घेतली

नुकत्याच पार पडलेल्या फिफा यू-17 विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान खेळाडूंनी त्यांना आलेले अनुभव सांगितले.

पंतप्रधानांनी खेळाडूंना प्रोत्साहन देतांना सांगितले की, स्पर्धेचा निकाल काय लागला याने निराश न होता ही शिकण्यासाठी मिळालेली एक संधी आहे.उत्साहाने स्पर्धेत सहभागी होणे ही यशाची पहिली पायरी आहे.

भारताने फूटबॉलमध्ये बरेच यश संपादन केले आहे. खेळामुळे व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास आणि सर्वांगीण विकासाला सहाय्य होते, असेही ते म्हणाले.

क्रीडा आणि युवक व्यवहार (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड देखील यावेळी उपस्थित होते.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha