Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक


क्युबाचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. दु:खाच्या या समयी क्युबाचे सरकार आणि जनता यांच्यासमवेत आम्ही आहोत. मृतात्म्याला शांती लाभो.

फिडेल कॅस्ट्रो हे विसाव्या शतकातले एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. भारतानं मोठा मित्र गमावला आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

B.Gokhale//P.Kor