Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फलनिष्पत्ती सूची : टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांचा भारत दौरा (8 ते 10 ऑक्टोबर, 2023)

फलनिष्पत्ती सूची : टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांचा भारत दौरा (8 ते 10 ऑक्टोबर, 2023)


नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2023

या भेटीदरम्यान करण्यात आलेले सामंजस्य करार तसेच इतर करार

  1. 1.
भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि टांझानियाचे माहिती, दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या दरम्यान डिजिटल स्थित्यंतरासाठी सार्वत्रिकपणे लागू करण्यात आलेल्या यशस्वी डिजिटल सुविधांच्या सामायीकीकरण क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य करार टांझानियाचे माहिती, दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री नापे एम. नोआये केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर
  1. 2.
भारतीय नौदल आणि टांझानियाच्या नौवहन संस्था महामंडळादरम्यान धवल नौवहन माहितीच्या सामायीकीकरणाबाबत तंत्रज्ञान करार टांझानियाचे परराष्ट्र व्यवहार आणि पूर्व आफ्रिकी सहकार्य मंत्री जानुअरी वाय.मकांबा केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर
  1. 3.
भारत आणि टांझानिया यांच्या सरकारांमध्ये वर्ष 2023 ते 2027 या काळातील सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमासंदर्भातील करार टांझानियाचे परराष्ट्र व्यवहार आणि पूर्व आफ्रिकी सहकार्य मंत्री जानुअरी वाय.मकांबा केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर
  1. 4.
टांझानियाचे राष्ट्रीय क्रीडा मंडळ आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यात क्रीडा क्षेत्रविषयक सामंजस्य करार टांझानियाचे परराष्ट्र व्यवहार आणि पूर्व आफ्रिकी सहकार्य मंत्री जानुअरी वाय.मकांबा केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर
  1. 5.
टांझानियामध्ये औद्योगिक पार्कच्या उभारणीसंदर्भात केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि टांझानिया गुंतवणूक केंद्र यांच्या दरम्यान सामंजस्य करार टांझानियाचे नियोजन आणि गुंतवणूक मंत्री प्रा.कितीला ए. एमकुंबो केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर
 

  1. 6.
कोचीन शिपयार्ड मर्या. आणि मरीन सर्व्हिसेस कंपनी मर्या. यांच्यादरम्यान सागरी उद्योगाबाबत सामंजस्य करार भारतासाठीचे टांझानियाच्या उच्चायुक्त, राजदूत अनिसा के. एमबेगा टांझानियासाठीचे भारतीय उच्चायुक्त बिनया श्रीकांत प्रधान
अनुक्रमांक सामंजस्य करार/इतर कराराचे नाव टांझानियातर्फे उपस्थित प्रतिनिधी भारतातर्फे उपस्थित प्रतिनिधी

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai