Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्राण्यांचे संरक्षण करण्यात भारत नेहमीच आघाडीवर राहील: पंतप्रधान


 

भारताला वन्यजीव विविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण सिद्धता करणारी संस्कृती लाभली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ” प्राण्यांचे संरक्षण करण्यात आणि शाश्वत ग्रहासाठी योगदान देण्यात आम्ही कायमच आघाडीवर राहू”, असे मोदी पुढे म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावर वर पोस्ट केले की:

वन्यजीव प्रेमींसाठी अत्यानंदाची बातमी! भारताला वन्यजीव विविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण सिद्धता  करणारी संस्कृती लाभली आहे. प्राण्यांचे संरक्षण करण्यात आणि शाश्वत ग्रहासाठी योगदान देण्यात आम्ही कायमच आघाडीवर राहू.”

***

JPS/S.Naik/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com