Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रसूति लाभ कायदा, 1961 मध्ये सुधारणा


पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रसूति लाभ कायदा, 1961 सुधारणांना प्राथमिक मंजूरी देऊन संसदेत प्रसूति लाभ (सुधारणा) विधेयक, 2016 सादर केले.

प्रसूति लाभ कायदा 1961, प्रसूति कालावधीत महिलांच्‍या नोकरीला संरक्षण प्रदान करतो आणि यामुळे महिलांना प्रसूति कालावधीतील लाभ मिळतात.

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या अंदाजे 1.8 दशलक्ष महिलांना या सुधारणांचा लाभ मिळेल.

B.Gokhale/S.Mhatre/AK