Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक पंडित रेवा प्रसाद द्विवेदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


नवी दिल्ली, 22 मे 2021

 

प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक पंडित रेवा प्रसाद द्विवेदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “संस्कृतचे महान विभूति महामहोपाध्याय पं. रेवा प्रसाद द्विवेदी यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे. त्यांनी  साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात अनेक आदर्श निर्माण केले. त्यांच्या निधनाने समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसकांच्या दुःखात सहभागी आहे.  ओम शांती! “

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com