टायटॅनियम क्रॅनियोप्लास्टी या शस्त्रक्रियेसाठी प्रगत 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तरुण रुग्णाच्या डोक्याच्या कवटी संबंधित दोषाचे निराकरण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याच्या सेंट्रल कमांडच्या डॉक्टरांच्या पथकाचे कौतुक केले आहे.
या शस्त्रक्रियेबद्दल भारतीय सैन्याच्या सेंट्रल कमांडने केलेल्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले;
“प्रशंसनीय!”
Commendable! https://t.co/Q5CnEQ55eB
— Narendra Modi (@narendramodi) February 23, 2023
*****
Sushama K/Bhakti S/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Commendable! https://t.co/Q5CnEQ55eB
— Narendra Modi (@narendramodi) February 23, 2023