Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रगती हे तंत्रज्ञान आणि शासनाच्या अद्भुत विलिनीकरणाचे प्रतिनिधित्व करते, अडथळे दूर होतील आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होतील याची काळजी घेते : पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 2 डिसेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रगती प्लॅटफॉर्मचे तंत्रज्ञान आणि शासनाचे अद्भुत  विलिनीकरण अशा शब्दांत  कौतुक केले, जो अडथळे दूर होतील आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होतील याची काळजी घेतो. ऑक्सफर्ड सेड बिझनेस स्कूल आणि गेट्स फाऊंडेशनच्या अभ्यासात प्रगतीच्या परिणामकारकतेची दखल घेण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

एक्स वर एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

प्रगती हे तंत्रज्ञान आणि शासनाच्या अद्भुत विलिनीकरणाचे प्रतिनिधित्व करते, अडथळे दूर होतील आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होतील याची काळजी घेते. इतक्या वर्षांत या बैठकांमुळे  लक्षणीय लाभ झाला असून लोकांना याचा खूप फायदा झाला आहे. @OxfordSBS आणि @GatesFoundation च्या अभ्यासात प्रगतीच्या परिणामकारकतेची दखल घेण्यात आली याचा आनंद आहे.”

https://www.news18.com/india/pm-modi-ensured-pragati-of-340-infrastructure-projects-worth-200-billion-oxford-study-9142652.html

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai