Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रख्यात संगीतकार रवींद्र जैन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक


प्रसिध्द संगीतकार रवींद्र जैन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

वैविध्यपूर्ण संगीत आणि झुंजार वृत्तीसाठी रवींद्र जैन सर्वांच्या कायम स्मरणात राहतील.

त्यांच्या निधनाच्या वृत्ताने दु:ख झाले. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.