नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2023
पुणे येथील एस. पी. महाविद्यालयात 14 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या सर्वात भव्य वाचन उपक्रमाची नोंद गिनीज विश्वविक्रमात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे कौतुक केले आहे. कथा सांगण्याच्या माध्यमातून समाजात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी येथे 3066 पालकांनी आपल्या मुलांना कथा वाचून दाखवल्या.
नॅशनल बुक ट्रस्टने ‘एक्स “वर लिहिलेला संदेश सामायिक करत पंतप्रधान म्हणालेः
“वाचनाचा आनंद पसरवण्याचा प्रशंसनीय प्रयत्न. सहभागी झालेल्यांचे अभिनंदन.”
Commendable effort to spread the joys of reading. Compliments to those involved. https://t.co/6k754cegyv
— Narendra Modi (@narendramodi) December 14, 2023
* * *
S.Kakade/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Commendable effort to spread the joys of reading. Compliments to those involved. https://t.co/6k754cegyv
— Narendra Modi (@narendramodi) December 14, 2023