पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी के मिश्रा आज दुपारी पंतप्रधान कार्यालयात कॅबिनेट सचिव आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्यांसोबत उच्चस्तरीय आढावा घेणार आहेत.
या विषयावर जोशीमठाचे जिल्हा अधिकारी ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहणार आहेत.
उत्तराखंडचे वरिष्ठ अधिकारी ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परिस्थितीचाआढावा घेणार आहेत
***
M.Jaybhaye/R.Aghor/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai