नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पंतप्रधान संग्रहालयाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
ईशान्येकडील प्रदेशाचे केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि विकास मंत्री जी किशन रेड्डी यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“पंतप्रधान संग्रहालय येथील लाईट ऍन्ड साऊंड शो आपला भेट देण्याचा अनुभव द्विगुणीत करेल. नक्की भेट द्या.”
पंतप्रधान संग्रहालय@PMSangrahalaya येथील प्रकाश (लाईट) आणि (साऊंड) ध्वनी शो आपला भेट देण्याचा अनुभव द्विगुणीत करेल. नक्की भेट द्या.”
Light and Sound show at the @PMSangrahalaya will enhance the visiting experience. Do visit. https://t.co/BwpMgsIoEG
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2022
* * *
S.Patil/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Light and Sound show at the @PMSangrahalaya will enhance the visiting experience. Do visit. https://t.co/BwpMgsIoEG
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2022