Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पिक्सलस्पेस द्वारे भारताचा पहिला खाजगी उपग्रह समूह  भारतातील युवकांच्या असाधारण  प्रतिभेचे दर्शन घडवतो : पंतप्रधान


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे  की पिक्सलस्पेस द्वारे भारतातील पहिला खाजगी उपग्रह समूह भारतातील  युवकांच्या असाधारण  प्रतिभेचे दर्शन घडवतो . अंतराळ उद्योगात आपल्या खाजगी क्षेत्राच्या वाढत्या क्षमता यातून अधोरेखित होतात असे मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

“@पिक्सलस्पेस द्वारे भारताचा पहिला खाजगी उपग्रह समूह  भारतातील  युवकांच्या असाधारण  प्रतिभेचे दर्शन घडवतो आणि अंतराळ उद्योगात आपल्या खाजगी क्षेत्राच्या वाढत्या क्षमता अधोरेखित करतो.”

***

S.Patil/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com