देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
“डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी देशासाठी केलेले कार्य, सेवा नेहमीच लक्षात राहील. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
S.Kulkarni/S.Tupe/B.Gokhale
Tributes to Dr. Rajendra Prasad on his birth anniversary. We remember his exemplary service to our Nation. pic.twitter.com/HFabKpreKC
— Narendra Modi (@narendramodi) December 3, 2015