पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी सीमा दर्शन अंतर्गत नागरिकांनी नदाबेट आणि इतर सीमावर्ती भागांना भेट देण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य प्रदेशाचे विकास मंत्री जी किशन रेड्डी यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“सीमा दर्शन प्रकल्पाने पर्यटन क्षेत्राला एक नवा आयाम दिला आहे. यामुळे सीमेवर राहणाऱ्यांच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या वृत्तीचे कौतुक करण्याची संधी मिळते.
मी तुम्हा सर्वांना नदाबेट आणि इतर सीमावर्ती भागांना भेट देण्याचे आवाहन करतो…”
Seema Darshan Project adds a new dimension to the tourism sector. It gives the opportunity to appreciate the resilience of those who live on the borders.
I’d urge you all to visit Nadabet and other border areas… https://t.co/D8pJ9hkAoZ
— Narendra Modi (@narendramodi) November 5, 2022
***
STupe/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai