Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

परीक्षेत स्व-रचित कविता शेअर करण्यासाठी पंतप्रधानांनी केव्ही ओएनजीसी, डेहराडूनची विद्यार्थिनी दीयाचे केले कौतुक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षेत स्व-रचित कविता शेअर केल्याबद्दल दीयाचे कौतुक केले आहे. दिया ही KV ONGC, डेहराडूनची विद्यार्थिनी आहे..

केंद्रीय विद्यालय संघटनेच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

खूप सृजनशील! तणावमुक्त परीक्षा याच सर्वोत्तम परीक्षा आहेत. आपण या महिन्याच्या २७ तारखेला #ParikshaPeCharcha2023 मध्ये यावर अधिक चर्चा करू.”

****

G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai