Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘परीक्षा पे चर्चा’मध्ये मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य या विषयावर 12 फेब्रुवारी रोजी विशेष भाग सादर केला जाईल : पंतप्रधान


नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, ‘परीक्षा योद्धे सामान्यपणे ज्या विषयांवर चर्चा करू इच्छितात त्यापैकी एक म्हणजे मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य.”म्हणूनच, या वर्षीच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात या विषयावर विशेष समर्पित एक भाग आहे जो उद्या, 12 फेब्रुवारी रोजी प्रसारित होईल”,असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी X या समाजमध्यमावर पोस्ट केले की ;

“#ExamWarriors एक्झॅम वॉरीयर्स’’ सामान्यपणे ज्या विषयांवर चर्चा करू इच्छितात त्यापैकी एक म्हणजे मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य.”म्हणूनच, या वर्षीच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात या विषयावर विशेष समर्पित एक भाग आहे जो उद्या, 12 फेब्रुवारी रोजी प्रसारित होईल आणि आमच्याकडे @deepikapadukone आहेत, ज्यांना या विषयाबद्दल खूप आत्मीयता आहे, त्या याबद्दल बोलणार आहेत.”

 

 

Jaydevi PS/H.Kulkarni/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai