Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार 25000 जन औषधी केंद्रे उघडणार


नवी दिल्‍ली, 15 ऑगस्ट 2023 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या  भाषणात सांगितले की  ‘जन औषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याची सरकारची योजना आहे.

जनऔषधी केंद्रांनी विशेष मध्यमवर्गीयांना नवे बळ दिले आहे असे ते म्हणाले.  एखाद्याला मधुमेहाचे निदान झाल्यास महिन्याला 3000 रुपये इतका औषधांचा खर्च येतो. जन औषधी केंद्रांमार्फत 100 रुपये किमतीची औषधे आम्ही 10 ते  15 रुपयांना देत आहोत,” असे  ते म्हणाले.

PM India

पारंपारिक कौशल्ये असणाऱ्यांसाठी सरकार पुढील महिन्यात 13,000 ते 15,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह विश्वकर्मा योजना सुरू करणार आहे. ते म्हणाले की सरकार ‘जन औषधी केंद्र’ (अनुदानित औषध दुकाने) ची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचे प्रयत्न  करत आहे.

 

* * *

S.Bedekar/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai