Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

परमपूज्य दलाई लामा यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा


 

परमपूज्य दलाई लामा यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परमपूज्य दलाई लामा यांच्यावर नुकत्याच झालेल्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी कामनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परमपूज्य दलाई लामा यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे.

परमपूज्य दलाई लामा यांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश;

परमपूज्य @DalaiLama यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्याकडून शुभेच्छा दिल्या आहेत. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर ते लवकर बरे व्हावेत, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच माझी प्रार्थना आहे.

***

S.Patil/T.Pawar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai