Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान आबे यांची भेट

पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान आबे यांची भेट

पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान आबे यांची भेट


हॅम्बुर्ग मधील जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि जपानचे [पंतप्रधान शिन्झो आबे यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधानांनी केलेल्या जपान दौऱ्यादरम्यान उभय नेत्यांमध्ये शेवटची बैठक झाली होती, महत्वाच्या प्रकल्पांसह द्विपक्षीय संबंधांचा उभय नेत्यांनी यावेळी आढावा घेतला. द्विपक्षीय संबंधांतील कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी समाधान व्यक्त केले.

पुढील वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान आबे यांच्या भारत दौऱ्याची आपण आतुरतेने वाट पाहत असून यामुळे द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असे पंतप्रधान म्हणाले.

बी गोखले /एस. काणे