पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल दिनाच्या निमित्ताने हिमाचल प्रदेश मधील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स वर लिहिलेल्या पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे :
“राज्यातील सर्व लोकांना हिमाचल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रतिभासंपन्न संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या या प्रदेशातील माझे बंधू भगिनी आपले अथक परिश्रम, प्रतिभा आणि शौर्यासाठी सुपरिचित आहेत. हा विशेष प्रसंग आपल्या सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आरोग्यसंपन्नता घेऊन येवो तसेच आपली देवभूमी सदैव प्रगतीपथावर अग्रेसर राहो, हीच माझी शुभकामना आहे.”
हिमाचल दिवस की राज्य के सभी लोगों को अनेकानेक शुभकामनाएं। गौरवशाली संस्कृति के लिए विख्यात इस प्रदेश के मेरे भाई-बहन अपने परिश्रम, प्रतिभा और पराक्रम के लिए जाने जाते हैं। यह विशेष अवसर आप सभी के जीवन में सुख-समृद्धि और आरोग्य लेकर आए, साथ ही हमारी देवभूमि को प्रगति के पथ पर…
— Narendra Modi (@narendramodi) April 15, 2025
***
JPS/B.Sontakke/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com