नवी दिल्ली, 1 एप्रिल 2025
देशभरातील युवा मित्र उन्हाळी सुट्टीसाठी सज्ज झाले असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुलांनी आपला सुट्टीचा कालावधी मौज, शिक्षण आणि वैयक्तिक उत्कर्षासाठी व्यतीत करण्यासाठी पंतप्रधानांनी प्रोत्साहन दिले आहे.
लोकसभा खासदार तेजस्वी सूर्या यांनी एक्स वर लिहिलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी लिहिले:
माझ्या सर्व तरुण मित्रांना अद्भुत अनुभव आणि आनंदी सुट्टीसाठी शुभेच्छा. मी गेल्या रविवारच्या मन की बात कार्यक्रमात म्हटल्याप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा काळ मौज, शिक्षण आणि प्रगतीसाठी एक उत्तम संधी प्रदान करतो. अशा प्रकारचे प्रयत्न हे अतिशय महत्वाचे ठरतात.”
Wishing all my young friends a wonderful experience and a happy holidays. As I said in last Sunday’s #MannKiBaat, the summer holidays provide a great opportunity to enjoy, learn and grow. Such efforts are great in this endeavour. https://t.co/IHGrnTCNYG
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2025
* * *
JPS/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com