नवी दिल्ली, 31 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांना ईद-उल-फितर सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या संदर्भात एक्स या समाज माध्यमावर त्यांनी लिहिलेला संदेश:
“ईद-उल-फितर च्या शुभेच्छा.
हा सण आपल्या समाजात आशा, सलोखा आणि दयाभावाची भावना वाढवेल. तुम्हा सर्वांच्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये आनंद आणि यश मिळो.
ईद मुबारक!”
Greetings on Eid-ul-Fitr.
May this festival enhance the spirit of hope, harmony and kindness in our society. May there be joy and success in all your endeavours.
Eid Mubarak!
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2025
* * *
S.Tupe/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com