पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सुप्रसिद्ध कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधक व पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्या सोबतचे पॉडकास्ट आता विविध भाषांमधून पाहता येईल. त्यामुळे आता ते जगभरातील सर्व प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाले आहे.
एक्स वरती यासंबंधी घोषणा करताना मोदी यांनी म्हटलं आहे,
“लेक्स फ्रीडमन यांच्या सोबतचा पॉडकास्ट आता विविध भाषांमधून पाहता येईल! हा संवाद प्रेक्षकांच्या मोठ्या संख्येपर्यंत पोहोचावे, हा त्यामागचा उद्देश आहे. कृपया जरूर ऐका…….
@lexfridman”
The recent podcast with Lex Fridman is now available in multiple languages! This aims to make the conversation accessible to a wider audience. Do hear it…@lexfridman https://t.co/fbSRicAqpE
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2025
****
NM/U.Raikar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com