Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशच्या राज्य स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या.


पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे:

“हिमाचल प्रदेशाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. आपले प्राकृतिक सौंदर्य आणि भव्य वारशाचे जतन करणारी ही देवभूमी प्रगतीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहो, हीच सदिच्छा.”

***

NM/S.Mukhedkar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com