नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 या मावळत्या वर्षातली महत्वपूर्ण कामगिरी आणि अविस्मरणीय ठरलेल्या घटनांचे महत्त्वपूर्ण टप्पे, सामाईक केले आहेत.
X या समाज माध्यमावरच्या narendramodi_in हँडलच्या संदेशावर प्रतिक्रिया देताना, पंतप्रधान म्हणाले:
“2024 एक संस्मरणीय वर्ष!
2024 या सरत्या वर्षातील काही संस्मरणीय छायाचित्रे येथे आहेत.”
2024 in a frame!
Here are some memorable snapshots from the year gone by. https://t.co/cvdUIFvijO
— Narendra Modi (@narendramodi) December 31, 2024
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
2024 in a frame!
— Narendra Modi (@narendramodi) December 31, 2024
Here are some memorable snapshots from the year gone by. https://t.co/cvdUIFvijO