पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये बंजारा समाजातील आदरणीय संतांची भेट घेतली. या संतांनी समाज सेवेसाठी केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
X या समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी लिहिले:
“वाशिममध्ये बंजारा समाजातील आदरणीय संतांची भेट घेतली. त्यांनी केलेल्या समाजसेवेच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.”
In Washim, met respected Saints from the Banjara community. Appreciated their efforts to serve society. pic.twitter.com/bskieUHImx
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2024
वाशिममध्ये बंजारा समुदायातील आदरणीय संतांची भेट घेतली. समाजाची सेवा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली pic.twitter.com/440G9HtpJr
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2024
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
In Washim, met respected Saints from the Banjara community. Appreciated their efforts to serve society. pic.twitter.com/bskieUHImx
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2024