Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-2 चे केले उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-2 चे केले उद्घाटन


नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. या मार्गावर केलेल्या प्रवासादरम्यान पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

पंतप्रधानांनी याबाबत X या समाज माध्यमावर लिहिले आहे;

“अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-II चे उद्घाटन केले आणि या मार्गावरून उत्साही तरुणांसोबत आजच्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झालो.”

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com