Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक्सिकोच्या निवडून आलेल्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष क्लॉडिआ शेनबॉम यांचे केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 6 जून 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक्सिकोच्या निवडून आलेल्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष क्लॉडिआ शेनबॉम यांचे अभिनंदन केले आहे.

समाज माध्यम X वर पंतप्रधानांनी पोस्ट  केले  आहे –

“अभिनंदन @Claudiashein मेक्सिकोच्या निवडून आलेल्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष!

मेक्सिकोच्या जनतेसाठी हा   महत्त्वपूर्ण प्रसंग आहे  आणि राष्ट्राध्यक्ष @lopezobrador_ यांच्या महान नेतृत्वाचा सन्मान आहे .

निरंतर सहकार्य आणि सामायिक प्रगती करण्याकडे अपेक्षेने पाहात आहे.”

* * *

S.Kane/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai