Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले शंकराचार्य टेकडीचे दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले शंकराचार्य टेकडीचे दर्शन


नवी दिल्‍ली, 7 मार्च 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरच्या भेटीदरम्यान दुरूनच भव्य टेकड्यांचे दर्शन घेत शंकराचार्य टेकडीला नमन केले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

“थोड्या वेळापूर्वी श्रीनगरला पोहोचल्यावर, दुरूनच शंकराचार्य टेकडी पाहण्याची संधी मिळाली.”

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai