Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. एम. बालमुरलीकृष्ण यांनी गायलेले कर्नाटकी शैलीतील पालुके बंगारामायना हे शास्त्रीय गीत सामायिक केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. एम. बालमुरलीकृष्णा यांनी गायलेले कर्नाटकी शैलीतील पालुके बंगारामायना हे शास्त्रीय गीत सामायिक केले आहे.

“प्रतिभासंपन्न डॉ. एम. बालमुरलीकृष्णा जी यांनी गायलेल्या पालुके बंगारामायना या गीताचे  हे अद्वितीय  सादरीकरण सामायिक करत आहे.” 

असे पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे.

*****

Jaydevi PS/BS/CY