Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट


नवी दिल्‍ली, 19 डिसेंबर 2023

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री  सिद्धरामय्या यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’  या समाज माध्‍यमावर म्हटले आहे  :

“कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.”

 

* * *

N.Chitale/S.Bedekar/D.Rane