पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चॅन्सेलर, बुंडेस्कॅन्झलर ओलाफ स्कोल्झ यांना कोविड 19 मधून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“माझे मित्र बुंडेस्कॅन्झलर ओलाफ स्कोल्झ यांना कोविड 19 मधून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. मी त्यांच्या उत्तम प्रकृती आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतो”
असे पंतप्रधानांनी X वरील संदेशात म्हटले आहे.
My friend @Bundeskanzler, wishing you a speedy recovery from COVID-19. I pray for good health and well-being.
— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2023
***
SonalT/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
My friend @Bundeskanzler, wishing you a speedy recovery from COVID-19. I pray for good health and well-being.
— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2023