पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, नवरात्रीच्या आगमनाला, त्यांनी गेल्या आठवड्यात लिहिलेले गरबा गाणे शेअर केले.
मीटब्रॉस आणि दिव्या कुमार यांनी या गरबा गाण्याला आवाज आणि संगीत दिले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
आपल्यामध्ये शुभ नवरात्रीचे आगमन होत असताना, गेल्या आठवड्यात मी लिहिलेले गरबा गाणे सादर करताना मला आनंद होत आहे. उत्सवाच्या या तालात आपण सर्वजण न्हाऊन जाऊयात !
मी, या गरब्याला आवाज आणि संगीत दिल्याबद्दल मीटब्रॉस @MeetBros, दिव्या कुमार यांचे आभार मानतो.
https://www.youtube.com/watch?v=0b9TSavBVDw
As the auspicious Navratri dawns upon us, I am delighted to share a Garba penned by me during the past week. Let the festive rhythms embrace everyone!
I thank @MeetBros, Divya Kumar for giving voice and music to this Garba.https://t.co/WqnlUFJTXm
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2023
***
MI/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com