पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजू विमानतळावर नव्याने विकसित केलेल्या पायाभूत सुविधांचे स्वागत केले आहे, केंद्रीय मंत्री, ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते आज या सेवासुविधांचे उदघाटन झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नोव्हेंबर 2022 मध्ये डोनी पोलो विमानतळाचे उदघाटन झाल्यानंतर, आता तेजू विमानतळाचे अद्ययावतीकरण म्हणजे एक उल्लेखनीय टप्पा असून यामुळे आमच्या राज्याच्या संपर्क यंत्रणेत मोठी वाढ होईल, असे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे.
“अरुणाचल प्रदेश आणि संपूर्ण ईशान्य भागातील संपर्काच्या दृष्टीने एक अतिशय उत्तम बातमी,”
असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Wonderful news for connectivity in Arunachal Pradesh and the entire Northeast. https://t.co/3MDy9IFhDy
— Narendra Modi (@narendramodi) September 24, 2023
****
Jaydevi PS/Bhakti/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Wonderful news for connectivity in Arunachal Pradesh and the entire Northeast. https://t.co/3MDy9IFhDy
— Narendra Modi (@narendramodi) September 24, 2023