पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी अथेन्समधील ‘अज्ञात सैनिकांच्या समाधी’ला श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधानांनी ‘अज्ञात सैनिकांच्या समाधी’वर पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर ते गार्ड ऑफ ऑनर समारंभामध्ये सहभागी झाले.
***
S.Bedekar/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai