पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या गेल्या महिन्याच्या भागातील प्रमुख संकल्पनांचा उल्लेख असलेले आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट करणारे एक ई-बुक शेअर केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे:
“गेल्या महिन्याच्या #MannKiBaat कार्यक्रमात उल्लेख केलेल्या मुख्य संकल्पना आणि जीवनाच्या विविध क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तींनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश असलेले हे एक मनोरंजक ई-पुस्तक आहे.”
Here’s a interesting e-book covering the key themes covered in last month’s #MannKiBaat episode and insightful articles written by eminent people from different walks of life. https://t.co/XaYWs4Mcus
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2022
***
N.Chitale/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com