Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या गेल्या महिन्यातील भागातील प्रमुख संकल्पनांचे ई-बुक शेअर केले


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या  गेल्या महिन्याच्या  भागातील प्रमुख संकल्पनांचा उल्लेख असलेले  आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट करणारे एक ई-बुक शेअर केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे:

गेल्‍या महिन्‍याच्‍या #MannKiBaat कार्यक्रमात उल्लेख  केलेल्या  मुख्‍य संकल्पना  आणि जीवनाच्‍या विविध क्षेत्रातील प्रख्यात व्‍यक्‍तींनी लिहिलेल्‍या अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश असलेले हे एक मनोरंजक ई-पुस्‍तक आहे.”

***

N.Chitale/B.Sontakke/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com