Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना विशेषत: काश्मिरी पंडितांना ज्येष्ठ अष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत


नवी दिल्‍ली, 8 जून 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना, विशेषतः काश्मिरी पंडित भगिनी आणि बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“सर्वांना, विशेषत: माझ्या काश्मिरी पंडित भगिनी आणि बंधूंना ज्येष्ठा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही सर्वांच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी माता खीर भवानीची प्रार्थना करतो.”, असे पंतप्रधानांनी  एका ट्विट संदेशात म्हटले आहे.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com