नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक स्टीफन श्वार्ट्झमन यांची भेट घेतली.
श्वार्ट्झमन यांनी सध्या भारतात सुरू असलेल्या ब्लॅकस्टोनच्या प्रकल्पाची माहीती पंतप्रधानांना दिली. तसेच आगामी पायाभूत सुविधा व रिअल इस्टेट क्षेत्र यामधील गुंतवणूकीमध्ये ब्लॅकस्टोनला असलेले स्वारस्य यांची माहिती पंतप्रधानांना दिली. राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन आणि राष्ट्रीय चलनीकरण पाईपलाईन यासह भारतातील उज्वल गुंतवणूक संधी याविषयीसुद्धा चर्चा झाली.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
It was a delight to meet Mr. Stephen Schwarzman, the CEO of @blackstone. His commercial success and intellectual prowess are admirable. We talked about India’s investment potential and why our country is one of the world’s most attractive destination for investment. pic.twitter.com/SwlY233stt
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2021