Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काश्मिरी पंडित समुदायाला ज्येष्ठ अष्टमी निमित्त शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी पंडित समुदायाला ज्येष्ठ अष्टमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“शुभेच्छा, विशेषकरून काश्मिरी पंडित समुदायाला,ज्येष्ठ अष्टमीच्या विशेष प्रसंगी शुभेच्छा.

माता खीर भवानीच्या आशीर्वादाने प्रत्येकजण आनंदी, आरोग्यसंपन्न आणि समृध्द राहो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar