Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या अहमदाबाद येथे एएमए स्थित झेन गार्डन आणि कायझेन अकादमीचे उद्घाटन करणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 27 जून 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता एएमए, अहमदाबाद येथे झेन गार्डन आणि कायझेन अकादमीचे उद्घाटन करणार आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “उद्या 27 जून रोजी एएमए, अहमदाबाद येथे झेन गार्डन आणि कायझेन अकादमीचे  उद्घाटन करणार आहे.  भारत आणि जपानमधील घनिष्ठ  संबंध दर्शवणारे हे आणखी एक उदाहरण आहे.”