पंतप्रधानानी नवरात्रीमध्ये माता अंबेच्या आराधानेच्या पवित्र अनुभूतीबाबत चिंतन केले. त्यांनी देवी मातेच्या विविध रूपांना समर्पित असलेले प्रार्थना स्तोत्र सामायिक केले आणिसर्वांना ऐकण्याचे आवाहन करून,
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“नवरात्रीतील माता अंबेची आराधना सर्व भाविकांना भावविभोर करते.देवीच्या विविध रूपांना समर्पित केलेले हे स्तुती स्तोत्र एक अलौकिक अनुभव देते. आपणही ते ऐकण्याचा आनंद घ्यावा”..
नवरात्रि में मां अम्बे की उपासना सभी भक्तों को भावविभोर कर देती है। देवी मां के स्वरूपों को समर्पित यह स्तुति अलौकिक अनुभूति देने वाली है। आप भी सुनिए…https://t.co/mvItWIx87P
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2025
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com