पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2023 मध्ये उष्ण धातू, कच्चे पोलाद आणि विक्रीयोग्य पोलादाचे सर्वोच्च ऐतिहासिक मासिक उत्पादन साध्य केल्याबद्दल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे कौतुक केले आहे.
पोलाद मंत्रालयाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाच्या क्षेत्रातून उत्साहवर्धक बातमी.”
Encouraging news from a sector vital to India being Aatmanirbhar. https://t.co/ToTc45sBfD
— Narendra Modi (@narendramodi) February 4, 2023
***
M.Jaybhaye/V.Ghode/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Encouraging news from a sector vital to India being Aatmanirbhar. https://t.co/ToTc45sBfD
— Narendra Modi (@narendramodi) February 4, 2023