Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सेंट.फ्रान्सिस झेवियर फेस्तनिमित्त गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या


नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट.फ्रान्सिस झेवियर फेस्त दिनानिमित्त गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विट संदेशाद्वारे पंतप्रधान म्हणाले;

गोव्यातील माझ्या बंधू- भगिनींना सेंट.फ्रान्सिस झेवियर फेस्त दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्या समाजातील एकोपा आणि बंधुत्वाच्या भावनेला आणखी मजबूत करो हीच सदिच्छा.

 

 

 

 

M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com