Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सुरीनाम तसेच त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील गायकांनी गायलेली भजने केली सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरीनाम तसेच  त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील गायकांनी गायलेली भजने सामायिक केली. भजनांमधे रामायणाचा शाश्वत संदेश ओतप्रोत आहे.

पंतप्रधानांनी संदेशात म्हटले आहे:

रामायणाच्या संदेशाने जगभरातील लोकांना प्रेरित केले आहे. सुरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील गायकांनी गायलेली काही भजने येथे आहेतः

शतके सरु शकतात, महासागर आपल्याला वेगळे करू शकतात, परंतु आपल्या परंपरांच्या आत्म्याचे स्पदंन जगाच्या अनेक भागांमध्ये अविरत सुरु आहे. #ShriRamBhajan”

***

JPS/Vinayak/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai