Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सर्वांना थाईपूसमच्या दिल्या शुभेच्छा


नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थाईपूसमनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

“भगवान मुरुगन यांची दैवी कृपा आपल्याला शक्ती, समृद्धी आणि ज्ञानाने मार्गदर्शन करो. या पवित्र प्रसंगी, मी सर्वांसाठी आनंद/सुख, चांगले आरोग्य आणि यशासाठी प्रार्थना करतो”, असे  मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर वर पोस्ट केले की “सर्वांना आनंदी आणि शुभ थाईपूसमच्या शुभेच्छा!

“भगवान मुरुगन यांची दैवी कृपा आपल्याला शक्ती, समृद्धी आणि ज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करो. या पवित्र प्रसंगी, मी सर्वांसाठी आनंद, चांगले आरोग्य आणि यशासाठी प्रार्थना करतो”, असे  मोदी यांनी म्हटले आहे.
हा दिवस आपल्या आयुष्यात शांती आणि सकारात्मकता घेऊन येवो!

वेत्रिवेल मुरुगानुकु आरोगरा!”

S.Tupe/H.Kulkarni/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai