Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सरकारच्या 9 वर्षांच्या कार्यकाळाशी संबंधित लेख केले सामायिक


नवी दिल्‍ली, 30 मे 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या 9 वर्षांच्या कार्यकाळाशी संबंधित लेख सामायिक केले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे:

“आशा, आकांक्षा आणि विश्वासाची नऊ वर्षे, माजी राष्ट्रपती, राम नाथ कोविंद जी लिहितात”.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे ट्वीट शेअर करताना पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे:

“सरकारने बदलाच्या आव्हानावर कशी मात केली आहे, हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी विषद केले आहे.”

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांचे ट्विट शेअर करताना, पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;

“जरूर वाचावे!

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर लिहितात, “एक विश्वासार्ह विकास भागीदार, सर्वप्रथम प्रतिसाद देणारा आणि ग्लोबल साउथचा आवाज अशी भारताची ओळख आहे.”

 

 

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai